बॉलिवूडचा ‘भाई’ झाला नागराजचा फॅन
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 13, 2016 13:37 IST2016-06-13T08:07:15+5:302016-06-13T13:37:15+5:30
बॉलिवूडचा परफेक्शनिस्ट आमिर खानने ‘सैराट’ चित्रपटाविषयी कौतुक केले. तसेच बॉलिवूडमधील इतर कलाकारांनी पण ‘सैराट’ची स्तुती केली. पण भाई हा इतर कलाकारांसारखा कुणी सामान्य नाही. त्याने नागराज
.jpg)
बॉलिवूडचा ‘भाई’ झाला नागराजचा फॅन
tyle="border: 0px; font-stretch: inherit; line-height: 1.6; font-family: FontAwesome; font-size: 15px; margin-bottom: 15px; outline: 0px; padding: 0px; vertical-align: baseline; color: rgb(68, 68, 68);">बॉलिवूडचा परफेक्शनिस्ट आमिर खानने ‘सैराट’ चित्रपटाविषयी कौतुक केले. तसेच बॉलिवूडमधील इतर कलाकारांनी पण ‘सैराट’ची स्तुती केली.
पण भाई हा इतर कलाकारांसारखा कुणी सामान्य नाही. त्याने नागराज मंजुळेंना त्याच्या घरी बोलवलं आणि त्याच्यासोबत बसून सैराट पाहिला.
तुमचा विश्वास बसत नसेल ना, मग पाहा हा व्हिडीयो-
हा व्हिडीयो पाहिल्यावर तुम्हांला कळलंच असेल की व्हिडीयोमध्ये दिसणारे व्यक्ती खरे नाही. एक गंमत म्हणून हा व्हिडीयो बनवण्यात आला आहे. यामध्ये खरे नागराज मंजुळे पण नाहीत आणि भाई पण नाही. हा गमतीशीर व्हिडीयो असला तरी यातून त्यांनी ‘सैराट’ आणि ‘नागराज मंजुळे’ यांना मिळालेलं अभूतपूर्व यश साजरे केले आहे.