माय-लेकींचे नाते हे प्रेमाचे अन खुपच भावनिक बंध उलगडणारे हळूवार असे नाते असते. प्रत्येक गोष्ट ...
मायलेकिंचा झक्कास मोमेंट
/> माय-लेकींचे नाते हे प्रेमाचे अन खुपच भावनिक बंध उलगडणारे हळूवार असे नाते असते. प्रत्येक गोष्ट आईसोबत शेअर करणाºया तिच्या लाडक्या मुली आईसोबतचे स्पेशल मोमेंट्स सुद्धा आता कॅमेरॅत कायमचे कैद करुन ठेवतात. असाच एक सुंदर क्षण सर्वांची लाडकी अभिनेत्री सखी गोखले हिने तिच्या आई सोबत कॅमेरात बंदिस्त केला आहे. सखीने तिची आई अभिनेत्री शुभांगी गोखले यांच्या सममेत एक झक्कास सेल्फी काढला आहे. या फोटोत सखीच्या चेहºयावर खुललेले हसु खुप काही सांगुन जात आहे. मायलेकिंच्या या सुंदर सेल्फीला आपणही लाईक करुयात.