मृणालने केला सुनिल गावस्कर यांच्यासोेबत डिनर

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 25, 2016 23:56 IST2016-02-26T06:56:13+5:302016-02-25T23:56:46+5:30

         फिल्म इंडस्ट्री आणि क्रिकेट यांचे फार जवळचे नाते आहे असे म्हटले जाते. फिल्मस्टार्स आणि क्रिकेटर्स ...

Mrinal has dinner with Sunil Gavaskar | मृणालने केला सुनिल गावस्कर यांच्यासोेबत डिनर

मृणालने केला सुनिल गावस्कर यांच्यासोेबत डिनर


/>         फिल्म इंडस्ट्री आणि क्रिकेट यांचे फार जवळचे नाते आहे असे म्हटले जाते. फिल्मस्टार्स आणि क्रिकेटर्स एकमेकांचे चांगले फ्रेन्ड्स असल्याची अनेक उदहारणे आपल्याकडे आहेत. जेवढे ग्नॅमरस फिल्मस्टार्स असतात तेवढेच ग्लॅमर क्रिकेटर्सनाही असते. आता पहा ना आपली मराठमोळी अभिनेत्री मृणाल कुलकर्णी हिने नूकताच भारतीय क्रिकेट संघाचा एक काळ गाजविलेले क्रिकेटर सुनिल गावस्कर यांच्या सोबत डिनर केला. मृणाल या डिनरसाठी एवढी उस्तुक होती कि तिच्या आनंदाला पारा उरला नाही. अमेझिंग डिनर विथ सुनिल गावस्कर असे ती सध्या म्हणत आहे. या डिनरवेळी मृणालने सुनिल गावस्करांसोबत हॅपी अन फन मोमेंट स्पेंड केल्याचे ती सांगते. तर सुनिल गावस्कर हे चार्मिंग पर्सन असल्याचे देखील तिने शेअर केले आहे. या अनफर्गेटेबल डिनरचे फोटो तिने सोशल साईटवर अपलोड केले असुन तिच्या चेहºयावरील हॅपीनेसच यातून दिसतोय.

Web Title: Mrinal has dinner with Sunil Gavaskar