मनीषा केळकरचे मान्सून फोटोशुट
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 2, 2016 15:51 IST2016-07-02T10:20:25+5:302016-07-02T15:51:38+5:30
बॉलीवुडमध्ये मिशन पॉसीबल, बंदूक, चंद्रकोर या चित्रपटातून आपले स्थान निर्माण करणारी मराठमोळी अभिनेत्री मनिषा केळकर हिने मान्सून फोटोशुट केले ...

मनीषा केळकरचे मान्सून फोटोशुट
ब लीवुडमध्ये मिशन पॉसीबल, बंदूक, चंद्रकोर या चित्रपटातून आपले स्थान निर्माण करणारी मराठमोळी अभिनेत्री मनिषा केळकर हिने मान्सून फोटोशुट केले आहे. हे फोटोशुट तिने एकदम हटक्या स्टाइलमध्ये केले आहे. वेगवेगळया पोझ व ड्रेसेसमध्ये काढलेले हे मान्सून फोटो खरंच एकदम झक्कास दिसत आहे. यामध्ये ती ब्लू शर्ट, ग्रीन शर्ट व शॉर्टसमध्ये दिसत आहे. या फोटोशुटचा आनंद देखील ती मनसोक्त लुटताना दिसत आहे. मनिषाने मराठीमध्ये हयांचा काही नेम नाही, भोळा शंकर असे अनेक चित्रपट केले आहे. तसेच ती टी. व्ही मालिका, रियालिटी शो मध्ये देखील झळकली आहे. मनीषाचे हे फोटोशुट पाहता तिच्या चाहत्यांना देखील मान्सून फोटो काढण्याचा मोह आवरणार नाही हे मात्र नक्की.
![]()
![]()
![]()
![]()