​सैराटमधील ही चूक होत आहे व्हायरल

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 8, 2016 15:19 IST2016-07-08T09:49:20+5:302016-07-08T15:19:20+5:30

नागराज मंजूळेच्या ‘सैराट’ने सर्वांनाच याड लावले. या चित्रपटाची गाणी व डायलॉग बऱ्याच जणांच्या तोंडावर गुणगुणत आहेत

This is a mistake in Sairat Viral | ​सैराटमधील ही चूक होत आहे व्हायरल

​सैराटमधील ही चूक होत आहे व्हायरल

गराज मंजूळेच्या ‘सैराट’ने सर्वांनाच याड लावले. या चित्रपटाची गाणी व डायलॉग बऱ्याच जणांच्या तोंडावर गुणगुणत आहेत. चित्रपटातील स्थानिक लोकेशनच्या शूटिंगमुळे लोकप्रियेतेचे शिखर गाठणाऱ्या या चित्रपटाला कित्येकांनी एकापेक्षा जास्तवेळा पाहिला असेल. पण सैराटमधील सहसा कोणाच्या लक्षात न येणारी एक चूक सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.  
आर्ची शेतात जाताना परशाच्या घराजवळ थांबते आणि परशा, सल्या, लंगड्या बाळ्या तिला भेटण्यासाठी शेतात जातो, या संपूर्ण दृश्यात सल्याचा शर्ट बदललेला दिसतो.
सल्याने बदलेला शर्ट आणि आर्ची बुलेटवरुन कॉलेजमध्ये येते त्या सीनमध्ये पराशाने परिधान केलेला शर्ट सारखाच आहे

Web Title: This is a mistake in Sairat Viral