Father’s Day 2021: बाबा तुझ्यासाठी...! मराठी सेलिब्रिटींनी असा साजरा केला फादर्स डे

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 20, 2021 15:06 IST2021-06-20T15:04:28+5:302021-06-20T15:06:30+5:30

Father’s Day 2021: आज फादर्स डे. जगभरात हा दिवस साजरा होतोय. मराठी सेलिब्रिटीही याला अपवाद नाहीत...

marathi celebrities celebrate fathers day 2021 | Father’s Day 2021: बाबा तुझ्यासाठी...! मराठी सेलिब्रिटींनी असा साजरा केला फादर्स डे

Father’s Day 2021: बाबा तुझ्यासाठी...! मराठी सेलिब्रिटींनी असा साजरा केला फादर्स डे

आज फादर्स डे. जगभरात हा दिवस साजरा होतोय. मराठी सेलिब्रिटीही याला अपवाद नाहीत. स्वप्निल जोशींपासून सायली संजीवपर्यंत अनेकांनी आपल्या वडिलांना फादर्स डेच्या शुभेच्छा दिल्या आहेत. मराठी सेलिब्रिटींनी सोशल मीडियावर वेगवेगळ्या पोस्ट शेअर केल्या आहेत. यातल्या काही पोस्ट तुम्हालाही भावुक करतील... (Father’s Day 2021)
 
पाहुया पोस्ट...

स्वप्निल म्हणाला, माझे बाबा, मायरा आणि राघव यांच्यासोबत जगणारा मी श्रीमंत माणूस...

श्रीया म्हणाली, लव्ह यू पापा...

 वैभव तत्त्ववादीचा बाबांसोबतचा गोड सेल्फी

सईचा बाबासोबतचा थ्रोबॅक फोटो...

सागरिका घाटगेचे डॅड...

बाबा लेकासोबत...

शिवानी म्हणाली, हॅपी फादर्स डे पापा...


 आजोबांना आणि बाबा... माझे आवडते चीअरलीडर्स...

 

Web Title: marathi celebrities celebrate fathers day 2021