मराठी कलाकारांचा सिंगापूरमध्ये कल्ला

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 18, 2016 14:04 IST2016-10-16T18:19:23+5:302016-10-18T14:04:03+5:30

आजच्या धावपळीच्या युगात माणसांना स्वत:साठी देखील वेळ नाही. पण जर खूप दिवसांनी आपले मित्रमंडळी, नातेवाईक एकत्रित आलो तर, एकच ...

Marathi artists come to Singapore | मराठी कलाकारांचा सिंगापूरमध्ये कल्ला

मराठी कलाकारांचा सिंगापूरमध्ये कल्ला

style="color: rgb(34, 34, 34); font-family: arial, sans-serif; font-size: 12.8px; line-height: normal;">
आजच्या धावपळीच्या युगात माणसांना स्वत:साठी देखील वेळ नाही. पण जर खूप दिवसांनी आपले मित्रमंडळी, नातेवाईक एकत्रित आलो तर, एकच प्रकारचा जल्लोष केला जातो. अशा वेळी मराठी कलाकार तरी कसे मागे राहतील ? सिंगापूर येथे वन वे तिकीट आणि फॅमिली कट्टा या चित्रपटाची टीम नुकतीच एकत्रित आली. हे कलाकार कामाच्या निमित्ताने तिकडे गेले होते. कामासोबत त्यांनी सिंगापूरमध्ये खूप सारी मजा-मस्ती केली. अभिनेता सुशांत शेलार याने  नुकताच दोन्ही टीमचा फोटो सोशल मीडियावर अपलोड केला आहे. यामध्ये नेहा महाजन, शशांक केतकर, सुशांत शेलार, सचित पाटील, अमृता खानविलकर हे कलाकार आहेत. ही सर्व मित्रमंडळी सिंगापूरला मनसोक्त एन्जॉय करत आहेत. 

Web Title: Marathi artists come to Singapore

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.