वयाच्या चाळीशीतही ग्लॅमरस दिसते ही मराठमोळी अभिनेत्री,पाहा तिचे खास फोटो
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 12, 2018 12:31 IST2018-03-12T07:01:11+5:302018-03-12T12:31:11+5:30
काही कलाकार फिटनेस फ्रिक असतात तर काहींना गायनाचे वेड असतं तर काहीजण उत्तम कुक असतात. अशाच कलाकारांपैकी आपलं वेगळेपण जपणारी अभिनेत्री म्हणजे सोनाली कुलकर्णी.या मराठमोळ्या सोकुल अभिनेत्रीने आपल्या अभिनयाने मराठीसह हिंदी चित्रपटसृष्टीतही आपल्या अभिनयाने छाप पाडली आहे.गेल्या अनेक वर्षांपासून सोनाली सिनेसृष्टीत काम करते आहे.मात्र तिच्याकडे पाहून कुणालाही वाटणार नाही की तिने वयाची चाळीशी गाठली आहे.चाळीशीत असलेली सोनालीने उत्तम फिगर मेंटेन केली आहे. पाहुयात सोनाली खास फोटो.

वयाच्या चाळीशीतही ग्लॅमरस दिसते ही मराठमोळी अभिनेत्री,पाहा तिचे खास फोटो
क ही कलाकार फिटनेस फ्रिक असतात तर काहींना गायनाचे वेड असतं तर काहीजण उत्तम कुक असतात. अशाच कलाकारांपैकी आपलं वेगळेपण जपणारी अभिनेत्री म्हणजे सोनाली कुलकर्णी.या मराठमोळ्या सोकुल अभिनेत्रीने आपल्या अभिनयाने मराठीसह हिंदी चित्रपटसृष्टीतही आपल्या अभिनयाने छाप पाडली आहे.गेल्या अनेक वर्षांपासून सोनाली सिनेसृष्टीत काम करते आहे.मात्र तिच्याकडे पाहून कुणालाही वाटणार नाही की तिने वयाची चाळीशी गाठली आहे.चाळीशीत असलेली सोनालीने उत्तम फिगर मेंटेन केली आहे. पाहुयात सोनाली खास फोटो.
काही कलाकार फिटनेस फ्रिक असतात तर काहींना गायनाचे वेड असतं तर काहीजण उत्तम कुक असतात. अशाच कलाकारांपैकी आपलं वेगळेपण जपणारी अभिनेत्री म्हणजे सोनाली कुलकर्णी.या मराठमोळ्या सोकुल अभिनेत्रीने आपल्या अभिनयाने मराठीसह हिंदी चित्रपटसृष्टीतही आपल्या अभिनयाने छाप पाडली आहे.गेल्या अनेक वर्षांपासून सोनाली सिनेसृष्टीत काम करते आहे.मात्र तिच्याकडे पाहून कुणालाही वाटणार नाही की तिने वयाची चाळीशी गाठली आहे.चाळीशीत असलेली सोनालीने उत्तम फिगर मेंटेन केली आहे. पाहुयात सोनाली खास फोटो.
![]()