मानसी दाक्षिणात्य म्युझिक व्हिडीओमध्ये
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 9, 2016 08:07 IST2016-01-16T01:18:52+5:302016-02-09T08:07:01+5:30
जबरदस्त, ढोलकी, र्मडर मेस्त्री, तुक्या तुकविला नाग्या नाचविला, टार्गेट, कोकणस्थ, असे अनेक चित्रपट तर मराठी तारका, हल्लाबोल, ढोलकीच्या तालावर ...

मानसी दाक्षिणात्य म्युझिक व्हिडीओमध्ये
ज रदस्त, ढोलकी, र्मडर मेस्त्री, तुक्या तुकविला नाग्या नाचविला, टार्गेट, कोकणस्थ, असे अनेक चित्रपट तर मराठी तारका, हल्लाबोल, ढोलकीच्या तालावर या डान्स शोमधून लोकांची वाहवा मिळवलेली मानसी नाईक आता एका दाक्षिणात्य म्युझिक व्हिडीओमध्ये दिसणार असल्याचे उडत्या पक्षाकडून समजते. सागरिका म्युझिकने या व्हिडीओची निर्मिती केली आहे.