मानसी झाली कोरिओग्राफर

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 26, 2016 13:19 IST2016-10-26T13:19:40+5:302016-10-26T13:19:40+5:30

          मानसी नाईकला आपण अभिनेत्री म्हणून ओळखतोच. परंतु मानसी एक उत्तम नृत्यांगणा असल्याचे देखील तिने ...

Manasi was a choreographer | मानसी झाली कोरिओग्राफर

मानसी झाली कोरिओग्राफर

style="color: rgb(34, 34, 34); font-family: arial, sans-serif; font-size: 12.8px;"> 
        मानसी नाईकला आपण अभिनेत्री म्हणून ओळखतोच. परंतु मानसी एक उत्तम नृत्यांगणा असल्याचे देखील तिने वेळोवेळी दाखवून दिले आहे. मानसीने फक्त डान्स केला नाही तर डान्स रिअ‍ॅलिटी कार्यक्रमाचे परीक्षण देखील केले आहे. आता मानसी एक पाऊल पुढे टाकल्याचे समजते आहे. एका अल्बम सॉंगची कोरिओग्राफी तिने केली असल्याचे कळतेय. याआधी देखील तिने हॅलो गाण्याची कोरिओग्राफी केली होती. आता पुन्हा ती गाणे कोरिओग्राफर करण्यास सज्ज झाली असल्याचे समजतेय.

Web Title: Manasi was a choreographer