मकरंद अनासपुरे परतणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 27, 2016 10:25 IST2016-09-25T09:07:56+5:302016-09-27T10:25:09+5:30

उडती खबर                प्रेक्षकांचा लाडका कलाकार मकरंद अनासपुरे हा लवकरच प्रेक्षकांना एका चित्रपटात ...

Makarand will return to Anaspura | मकरंद अनासपुरे परतणार

मकरंद अनासपुरे परतणार

ती खबर
              
प्रेक्षकांचा लाडका कलाकार मकरंद अनासपुरे हा लवकरच प्रेक्षकांना एका चित्रपटात पाहायला मिळणार आहे. हा चित्रपट बायोपिक असल्याचे समजत आहे. मकरंद हा मोठया कालावधीनंतर परतणार असल्याने त्याच्या चाहत्यांसाठी ही नक्कीच आनंदाची गोष्ट असणार आहे. 

Web Title: Makarand will return to Anaspura