सागरिकाची मॅगी पार्टी
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 24, 2016 23:49 IST2016-02-25T06:49:06+5:302016-02-24T23:49:06+5:30
म्हणतात ना, पार्टी करायला वेळ आणि जागा लागत नाही. पार्टी आपण कशी ही करू शकतो त्यासाठी जास्त खर्च करावाच ...

सागरिकाची मॅगी पार्टी
म हणतात ना, पार्टी करायला वेळ आणि जागा लागत नाही. पार्टी आपण कशी ही करू शकतो त्यासाठी जास्त खर्च करावाच असे काही नसते. अशीच पार्टी केली आहे, सागरिका घाटगे या मराठमोळ््या अभिनेत्रीने. तिने चक्क व्हॅनिटी व्हॅनमध्ये फे्रंडससोबत मॅगी पार्टीचा आनंद लुटला. यापूर्वी मराठमोळी सागरिका घाटगे हिने चक दे इंडिया या चित्रपटात किंग खानसोबत मराठी बाणा दाखविला. तर अतूल कुलकर्णी यांच्यासोबत ती प्रेमाची गोष्ट या चित्रपटातदेखील झळकली होती.