माधुरी आणि परश्याचा क्लिक

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 15, 2016 15:54 IST2016-06-15T10:24:31+5:302016-06-15T15:54:31+5:30

बॉलीवुडची धकधक गर्ल माधुरी दिक्षीत आणि राज्यात सैराट निर्माण करणारा परश्या म्हणजेच आकाश ठोसर या दोघांचा एक क्लिक सोशलमिडीयावर ...

Madhuri and Parish click | माधुरी आणि परश्याचा क्लिक

माधुरी आणि परश्याचा क्लिक

लीवुडची धकधक गर्ल माधुरी दिक्षीत आणि राज्यात सैराट निर्माण करणारा परश्या म्हणजेच आकाश ठोसर या दोघांचा एक क्लिक सोशलमिडीयावर व्हायरल होत आहे. हा किल्क सो यू थिंक, यू कॅन डान्स या रियालिटी शोच्या सेटवरचा दिसत आहे. या फोटोमध्ये परश्या एकदम झिंगाट दिसत आहे. त्याचे हे सौदर्य  पाहून पुन्हा तरूणी प्रेमात पडतील हे नक्की.

Web Title: Madhuri and Parish click