सई चे प्लान्ट प्रेम

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 24, 2016 10:44 IST2016-04-24T05:14:15+5:302016-04-24T10:44:15+5:30

प्रत्येकाला आपल्या झाडावरती प्रेम असते.  त्या झाडाला कुंडीत लावण्यापासून ते   दररोज  पाणी घालण्यापर्यंतची सर्व काळजी आवडीने घेतलीही जाते. ...

Love of Sai Plant | सई चे प्लान्ट प्रेम

सई चे प्लान्ट प्रेम

रत्येकाला आपल्या झाडावरती प्रेम असते.  त्या झाडाला कुंडीत लावण्यापासून ते   दररोज  पाणी घालण्यापर्यंतची सर्व काळजी आवडीने घेतलीही जाते.  सध्या  झाडाची अशीच काळजी सई ताम्हणकर घेताना दिसत आहे.शूटिंग मधून वेळ मिळाल्यानंतर  सई फावला वेळ झाडांबरोबर घालवते. तसेच सध्या तीने सोशलमिडीयावर तीच्या बागेतील एका रोपट्याला किस करत असलेला फोटो पोस्ट केला आहे. यावेळी तीने  तीच्या जबºया फॅन्सला  माणसांएवढच  झाडांवरती प्रेम करा असा संदेशही दिला आहे . 

Web Title: Love of Sai Plant