लव्ह प्लस अ‍ॅक्शन असा दबल धमाका

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 25, 2016 14:35 IST2016-06-25T09:05:04+5:302016-06-25T14:35:04+5:30

सध्या मराठीमध्ये अनेक चित्रपट लव्हस्टोरी हा विषय घेऊन येत आहे. पण या चित्रपटाचे नाव फक्त तुझ्यासाठीच असले तरी या ...

Love Plus Action, Dabble Explosion | लव्ह प्लस अ‍ॅक्शन असा दबल धमाका

लव्ह प्लस अ‍ॅक्शन असा दबल धमाका

्या मराठीमध्ये अनेक चित्रपट लव्हस्टोरी हा विषय घेऊन येत आहे. पण या चित्रपटाचे नाव फक्त तुझ्यासाठीच असले तरी या चित्रपटात लव्हस्टोरीसोबत अ‍ॅक्शनसीन देखील पाहायाला मिळणार आहे. लव्ह प्लस अ‍ॅक्शन असा दबल धमाका असणारा फक्त तुझ्यासाठीच हा चित्रपट २२ जुलैला प्रदर्शित होणार असल्याचे अभिनेता यश कपूर याने लोकमत सीएनएक्सशी बोलताना सांगितले. या चित्रपटात यश सोबत सिया पाटील ही मुख्य भुमिकेत पाहायला मिळणार आहे. तर लीना बोकेफोडे, अंकिता तारे, नफे खान, विलाश उजवणे, अंजली उजवणे आदि कलाकारांचा या चित्रपटात समावेश आहे. तर या चित्रपटाचे दिग्दर्शन एस प्यारेलाल आणि जगन्नाथ रंगधोल यांनी केले आहे. तर या चित्रपटाची निर्माते कणक पटेल, राजेंन्द्र रावत, मिलिंद पांडे,ओमप्रकाश सिंग असून सह निर्माते अनुभव  एस विनोद आहेत. त्याचप्रमाणे स्वपन रे यांनी क्रिएटिव्ह निर्मातेची जबाबदारी सांभाळली आहे.

Web Title: Love Plus Action, Dabble Explosion

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.