पाहा: ‘एक अलबेला’चा ट्रेलर

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 18, 2016 16:55 IST2016-06-18T11:25:09+5:302016-06-18T16:55:09+5:30

नृत्याच्या अनोख्या शैलीसाठी भगवान दादा खास ओळखले जातात. त्यांचा जीवनपट उलगडणारा ‘एक अलबेला’ या चित्रपटाचा ट्रेलर आज आऊट झाला.

Look: 'A Albella' trailer | पाहा: ‘एक अलबेला’चा ट्रेलर

पाहा: ‘एक अलबेला’चा ट्रेलर


/>
ब्लॅक अँड व्हाइट काळ गाजवणाºयाा भगवान दादा यांच्या आयुष्यावर बेतलेला ‘एक अलबेला’ चित्रपट लवकरच आपल्या भेटीला येतो आहे. नृत्याच्या अनोख्या शैलीसाठी भगवान दादा खास ओळखले जातात. त्यांचा जीवनपट उलगडणारा ‘एक अलबेला’ या चित्रपटाचा ट्रेलर आज आऊट झाला.यामध्ये मराठीतील अनेक कठीण भूमिका साकारलेला अभिनेता मंगेश देसाई भगवान दादांची प्रमुख भूमिका साकारत आहे. तर आपल्या अभिनयाने बॉलीवूड जगतातील उल्लाला गर्ल विद्या बालन या चित्रपटात गीता बालीची भूमिका साकारत आहे. या ट्रेलरने भगवान दादांच्या चाहत्यांची आणि सर्वच प्रेक्षकांची उत्सुकता आता शिगेला पोहोचली आहे, हे सांगणे नकोच!! 

Web Title: Look: 'A Albella' trailer

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.