Lok Sabha Election 2019 :मतदान करा आणि बदल घडवा कलाकारांचे नागरिकांना आवाहन

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 23, 2019 11:41 IST2019-04-23T11:40:13+5:302019-04-23T11:41:02+5:30

लोकशाही बळकट आणि बदल घडवण्यासाठी मतदान करा असं आवाहन बॉलीवुडसह मराठी कलाकारही गेली काही दिवसापासून करतायत.

lok Sabha Election 2019 Vote And Make Changes Appeal Citizens cast | Lok Sabha Election 2019 :मतदान करा आणि बदल घडवा कलाकारांचे नागरिकांना आवाहन

Lok Sabha Election 2019 :मतदान करा आणि बदल घडवा कलाकारांचे नागरिकांना आवाहन

यंदाची निवडणूक सर्वाथाने वेगळी आहे.. कारण यंदाच्या निवडणूकीला ग्लॅमरही लाभलंय... सेलिब्रिटीचं निवडणूकीच्या मैदानात उतरणं हे ही आकर्षण ठरतंय. देशात सध्या निवडणुकांचे वारे वाहत असताना लहानांपासून थोरांपर्यंत प्रत्येक जण आपला मतदानाचा हक्क बजावण्यासाठी घराबाहेर पडतोय. लोकशाही बळकट आणि बदल घडवण्यासाठी मतदान करा असं आवाहन बॉलीवुडसह मराठी कलाकारही गेली काही दिवसापासून करतायत. आज काही कलाकारांना आपापल्या भागात मतदान केले आहे. आपला मतदानाचा हक्क बजावल्यानंतर बदल घडवण्याचं आवाहन करत सोशल मीडियावर  आपले व्हिडीओ अपलोड करताना दिसतायेत. 

सुयश टिळक -

 

सुबोध भावे-

गार्गी फुले थत्ते-

 

भार्गवी चिरमुले-

शशांक केतकर-

 

Web Title: lok Sabha Election 2019 Vote And Make Changes Appeal Citizens cast