अमृता देणार विज्ञानाचे धडे
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 14, 2016 15:23 IST2016-09-14T09:53:39+5:302016-09-14T15:23:39+5:30
ग्लॅमर विश्वात आपला ठसा उमटवणारी तसेच २००६च्या मिस इंडियाची मानकरी ठरलेली अमृता पत्की सध्या विद्यार्थ्यांना विज्ञानाचे धडे देतेय. ...
.jpg)
अमृता देणार विज्ञानाचे धडे
ग्लॅमर विश्वात आपला ठसा उमटवणारी तसेच २००६च्या मिस इंडियाची मानकरी ठरलेली अमृता पत्की सध्या विद्यार्थ्यांना विज्ञानाचे धडे देतेय. विद्यार्थ्यांना विज्ञानाची गोडी वाटावी यासाठी हसत-खेळत विद्यार्थ्यांशी संवाद साधते आहे. विद्यार्थ्यांच्या मनाचा कौल जाणून घेण्याचा अमृताचा हा प्रयत्न आपल्या आगामी ‘कौल मनाचा’ या मराठी सिनेमासाठी आहे
cnxoldfiles/strong> या सिनेमात भाष्य करण्यात आलं आहे. या चित्रपटाचं दिग्दर्शन भिमराव मुडे यांच आहे.