‘ओ काका’ प्रेमाचे ३ प्रकार जाणून घ्या

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 9, 2016 13:09 IST2016-07-09T07:39:32+5:302016-07-09T13:09:32+5:30

अक्षयचा या गाण्यावरचा डान्स जबरदस्त बसला आहे असं प्रत्येकाला वाटणार आहे आणि सागरची गोंधळलेली, लाजरी भावना देखील पाहायला मिळणार आहे. क्षितीज पटवर्धनने लिहलेल्या ‘ओ काका’ या गाण्याच्या शब्दांना आदर्श शिंदेचा आवाजाची जोड मिळाली आहे. या गाण्याला ह्रषिकेश दातार, सौरभ भालेराव, जसराज जोशी यांनी संगीत दिलं आहे. ‘

Know 'O Kaka' 3 types of love | ‘ओ काका’ प्रेमाचे ३ प्रकार जाणून घ्या

‘ओ काका’ प्रेमाचे ३ प्रकार जाणून घ्या

tyle="border: 0px; font-stretch: inherit; line-height: 1.6; font-family: FontAwesome; font-size: 15px; margin-bottom: 15px; outline: 0px; padding: 0px; vertical-align: baseline; color: rgb(68, 68, 68);">एवरेस्ट एंटरटेनमेंट आणि प्रतिसाद प्रॉडक्शन्स प्रस्तुत संजय छाब्रिया आणि अनीश जोग निर्मित आणि समीर विद्वांस दिग्दर्शित ‘YZ’ या चित्रपटातलं पहिलं व्हिडीयो गाणं नुकतंच सोशल मिडीयावर प्रदर्शित झालं आहे.

ओ काका’ हे जरा वेगळं, हटके असं गाणं प्रेक्षकांना या चित्रपटाच्या माध्यमातून मिळणार आहे. ‘ओ काका’ हे गाणं अबब आणि बत्तीस म्हणजेच सागर देशमुख आणि अक्षय टंकसाळे यांच्यावर चित्रित करण्यात आलं आहे.

अक्षयचा या गाण्यावरचा डान्स जबरदस्त बसला आहे असं प्रत्येकाला वाटणार आहे आणि सागरची गोंधळलेली, लाजरी भावना देखील पाहायला मिळणार आहे.  क्षितीज पटवर्धनने लिहलेल्या ‘ओ काका’ या गाण्याच्या शब्दांना आदर्श शिंदेचा आवाजाची जोड मिळाली आहे. या गाण्याला ह्रषिकेश दातार, सौरभ भालेराव, जसराज जोशी यांनी संगीत दिलं आहे.

 

 

Web Title: Know 'O Kaka' 3 types of love