किरण कुलकर्णी v/s किरण कुलकर्णी ट्रेलर लॉन्च

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 27, 2016 13:12 IST2016-04-27T07:42:04+5:302016-04-27T13:12:04+5:30

चित्रपटाच्या नावावरून असा अंदाज बांधता येतो की, नक्कीच हा चित्रपट कॉमेडी असणार आहे. तसेच क्रांती रेडकरचे स्टंट पाहता वेगळया धाटणीचा हा चित्रपट असणार आहे. दिग्दर्शिका कांचन अधिकारी दिग्दर्शित हा चित्रपट आहे. यामध्ये सुबोध भावे आणि क्रांती रेडकर मुख्य भूमिकेत असणार आहे. या चित्रपटाचा ट्रेलर नुकताच लॉन्च करण्यात आला आहे. 

Kiran Kulkarni v / s Kiran Kulkarni Trailer Launch | किरण कुलकर्णी v/s किरण कुलकर्णी ट्रेलर लॉन्च

किरण कुलकर्णी v/s किरण कुलकर्णी ट्रेलर लॉन्च

त्रपटाच्या नावावरून असा अंदाज बांधता येतो की, नक्कीच हा चित्रपट कॉमेडी असणार आहे. तसेच क्रांती रेडकरचे स्टंट पाहता वेगळया धाटणीचा हा चित्रपट असणार आहे. दिग्दर्शिका कांचन अधिकारी दिग्दर्शित हा चित्रपट आहे. यामध्ये सुबोध भावे आणि क्रांती रेडकर मुख्य भूमिकेत असणार आहे. या चित्रपटाचा ट्रेलर नुकताच लॉन्च करण्यात आला आहे. या चित्रपटातील गाण्यांना गायक- संगीतकार वैशाली सामंत यांनी संगीतबद्ध केलेआहे. तर या चित्रपटात मोहन जोशी, अविष्कार दारव्हेकर, प्रिया मराठे, नम्रता आवटे या आदी कलाकारांचा देखील समावेशआहे. वेगळ्या धाटणीचा हा प्रेमप्रवास असलेला किरण कुलकर्णी  v/s किरण कुलकर्णी 20 मे रोजी संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होणार आहे.


Web Title: Kiran Kulkarni v / s Kiran Kulkarni Trailer Launch

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.