बॉलीवुडचा बादशहा.. किंगखान अशी अनेक बिरुदे मिरविणारा अन तमाम तरुणीच्या दिलकी धडकन असणाºया आपल्या ...
किंग खानचे श्रियाला हग
/> बॉलीवुडचा बादशहा.. किंगखान अशी अनेक बिरुदे मिरविणारा अन तमाम तरुणीच्या दिलकी धडकन असणाºया आपल्या शाहरुख खानने चुलबुली गर्ल श्रिया पिळगावकर हिला हग केलेआहे. अन यामुळे श्रिया चांगलीच हॅपी झाली आहे. तिने तिचा हा फोटो सोशल साईट्सवर अपलोड केला आहे अन ती म्हणतेय, आय शेअर वेरी स्पेशल फोटो. ज्या किंगखान सोबत एक फोटो काढण्यासाठी मुली धडपडतात त्याच्या सोबतचा फोटो श्र्रियासाठी नक्कीच स्पेशल तर असणारच ना.