केदार म्हणतोय, 'त्या' महाभागांना सीमेवर पाठवा

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 6, 2016 18:46 IST2016-10-06T13:16:12+5:302016-10-06T18:46:12+5:30

                पाकिस्तानकडून भारतावर होणाऱ्या वारंवार हल्ल्यानंतर एकाही पाकिस्तानी कलाकाराला यापुढे भारतात राहु ...

Kedar says, 'Send those' Maha Divas to the border | केदार म्हणतोय, 'त्या' महाभागांना सीमेवर पाठवा

केदार म्हणतोय, 'त्या' महाभागांना सीमेवर पाठवा

style="color: rgb(34, 34, 34); font-family: arial, sans-serif; font-size: 12.8px;"> 
              पाकिस्तानकडून भारतावर होणाऱ्या वारंवार हल्ल्यानंतर एकाही पाकिस्तानी कलाकाराला यापुढे भारतात राहु देणार नाही असा पवित्रा इम्पा या संस्थेने घेतला. काही कलाकारांनी या निर्णयाचे स्वागत केला तर काहींनी विरोधही केला. एवढचे नाही तर बॉलिवूडमधील ज्येष्ठ कलाकार ओम पुरी यांनी सैनिकांना आम्ही सांगितले होते का सैन्यात भरती व्हायला असे वादग्रस्त विधान केले होते. सिनेवर्तुळात सर्व कलाकारांनी केलेल्या वक्तव्याची चांगलीच चर्चा रंगते आहे. अशाच काही कलाकारांना टोला लगावला आहे अभिनेता आणि दिग्दर्शक केदार शिंदे यांनी टि्वटरच्या माध्यमातून. ''आमच्या क्षेत्रातल्या वयस्क, सो कॉल्ड इन्टेलेक्चुअल महाभागांना आता लष्करात भरती करून सीमेवर पाठवावे. शब्दांचा दारूगोळा कामी येतो का पाहता येईल.'' अशा प्रकारे केदारने अतिशय परखड शब्दांमध्ये त्याच्या भावना व्यक्त केल्या आहेत. 

 {{{{twitter_post_id####}}}}

Web Title: Kedar says, 'Send those' Maha Divas to the border

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.