‘कट्यार काळजात घुसली’ला १२ पुरस्कार
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 12, 2016 09:58 IST2016-03-12T14:59:16+5:302016-03-12T09:58:40+5:30
शुक्रवारी मुंबईत रंगलेल्या यावर्षीचा पुरस्कारांमध्ये ‘कट्यार काळजात घुसली’ या चित्रपटाने सर्वाधिक १२ पुरस्कार पटकावून मराठी चित्रपट सृष्टीत मानाचा तुरा ...
.jpg)
‘कट्यार काळजात घुसली’ला १२ पुरस्कार
नाना पाटेकर ह्यांना सर्वात्कृष्ट अभिनेता, मुक्ता बर्वेला सर्वोत्कृ ष्ट अभिनेत्री, तर ‘कट्यार काळजात घुसली’ला सर्वोत्कृष्ट चित्रपटाचा पुरस्कार मिळाला.