१० जूनला 'दुनिया गेली तेल लावत'
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 25, 2016 16:34 IST2016-05-25T11:04:27+5:302016-05-25T16:34:27+5:30
कॉमेडी, ससपेन्स, ड्रामा असलेला 'दुनिया गेली तेल लावत' या चित्रपटाची प्रदर्शित तारीख पुढे ढकलण्यात आली आहे. २७ मे रोजी ...

१० जूनला 'दुनिया गेली तेल लावत'
क मेडी, ससपेन्स, ड्रामा असलेला 'दुनिया गेली तेल लावत' या चित्रपटाची प्रदर्शित तारीख पुढे ढकलण्यात आली आहे. २७ मे रोजी प्रदर्शित होणारा हा चित्रपट आता १० जून रोजी प्रदर्शित होणार आहे.
या चित्रपटाचं दिग्दर्शन प्रवीण कारळे करत आहे तर सिध्दार्थ जाधव प्रमुख भूमिकेत दिसणार आहे. मानसी देशमुख हा मराठी सिनेसृष्टीतील नवा चेहरा या चित्रपटात बघायला मिळणार आहे. तसेच डॉ. गिरीश ओक, सविता प्रभुणे, उदय सबनीस, जयवंत वाडकर, योगेश शिंदे, प्रिया धांडे आदी कलाकार पण प्रमुख भूमिकेत आहेत.
१० जून रोजी प्रेक्षकांना रहस्यमय कॉमेडी चित्रपट पाहायला मिळणार आहे.