इटस फॅमिली टाईम-वीणा जामकर
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 22, 2016 12:31 IST2016-09-22T07:01:21+5:302016-09-22T12:31:21+5:30
कलाकार हा नेहमीच चित्रीकरणामध्ये व्यग्र असतो. त्यामुळे त्याला आपल्या कुटुंबासाठी वेळ देणे कठीण असते. पण जेव्हा ही कामाच्या व्यापातून ...
.jpg)
इटस फॅमिली टाईम-वीणा जामकर
style="color: rgb(34, 34, 34); font-family: arial, sans-serif; font-size: 12.8px; line-height: normal;">कलाकार हा नेहमीच चित्रीकरणामध्ये व्यग्र असतो. त्यामुळे त्याला आपल्या कुटुंबासाठी वेळ देणे कठीण असते. पण जेव्हा ही कामाच्या व्यापातून वेळ मिळतो, तेव्हा कलाकार हा आपला संपूर्ण वेळ आपल्या कुटुंबासोबत घालवत असतात.त्यामुळेच प्रेक्षकांची लाडकी अभिनेत्री वीणा जामकर ही सध्या आपल्या कुटुंबीयांसोबत रायगडमध्ये सुट्टीचा आनंद लुटते आहे. तिने नुकताच फॅमिलोसोबतचे फोटो सोशलमीडियावर शेअर केले आहेत. त्याचबरोबर तिने स्टेटस देखील अपडेट केले आहे.'' मी कुटुंबासोबत खूपच धमाल करते आहे. माझी ही रायगडची सहल खरचं अविस्मरणीय आहे.''असल्याचे तिने म्हटलंय.
![]()