रिमा करतेय दिग्दर्शन करण्याचा विचार
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 8, 2016 13:36 IST2016-10-08T13:36:42+5:302016-10-08T13:36:42+5:30
रिमाने अभिनयातक्षेत्रात आपले वेगळे स्थान निर्माण केले आहे. मराठी, हिंदी चित्रपटातील त्यांच्या सगळ्याच भूमिका प्रेक्षकांनी डोक्यावर घेतल्या. अभिनयानंतर आता ...
.jpg)
रिमा करतेय दिग्दर्शन करण्याचा विचार
र माने अभिनयातक्षेत्रात आपले वेगळे स्थान निर्माण केले आहे. मराठी, हिंदी चित्रपटातील त्यांच्या सगळ्याच भूमिका प्रेक्षकांनी डोक्यावर घेतल्या. अभिनयानंतर आता रिमाने दिग्दर्शनाकडे वळण्याचे ठरवले आहे. लवकरच एखादा चित्रपट दिग्दर्शित करण्याचा त्यांचा विचार सुरू असल्याचे कळतेय.