सेल्फी काढण्याची हौस तर सर्वांनाच असते. अगदी कुठेही गेलो तरी फोन हातात घेऊन पाऊट करीत ऐक तरी सेल्फी ...
हेमंतचा फेवरेट सेल्फी
r />सेल्फी काढण्याची हौस तर सर्वांनाच असते. अगदी कुठेही गेलो तरी फोन हातात घेऊन पाऊट करीत ऐक तरी सेल्फी हवाच असतो. मग अशात आपले सेलिब्रिटीज तरी कसे काय मागे राहतील बरं. हेमंत ढोमे अन सिद्धार्थ चांदेकर या दोन मित्रांनी नूकताच एक झक्कास सेल्फी काढला आहे. यामध्ये हेमंतने डोक्यावर फेटा बांधला असुन सिद्धार्थने मस्त शेरवानी घातली आहे. एवढेच नाही तर हेमंतचा हा फेवरेट सेल्फी आहे, असे आम्ही नाही तर स्वत: हेमंतच म्हणतोय, धिस इज माय फेवरेट सेल्फी क्लिक बाय सिद्धार्थ.