'सैराट' करणार शेतक-यांना मदत

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 14, 2016 12:34 IST2016-06-14T07:04:37+5:302016-06-14T12:34:37+5:30

नाना पाटेकर , मकरंद अनासपुरे पाठोपाठ आता दिग्दर्शक नागराज मंजुळेनं शेतक-यांच्या मदतीसाठी आपला हात पुढे केलाय. 'सैराट' सिनेमाला मिळालेल्या ...

Helping farmers to 'sirat' | 'सैराट' करणार शेतक-यांना मदत

'सैराट' करणार शेतक-यांना मदत

style="color: rgb(34, 34, 34); font-family: arial, sans-serif; font-size: 12.8px; line-height: normal;">नाना पाटेकर , मकरंद अनासपुरे पाठोपाठ आता दिग्दर्शक नागराज मंजुळेनं शेतक-यांच्या मदतीसाठी आपला हात पुढे केलाय. 'सैराट' सिनेमाला मिळालेल्या यशामुळे सिनेमानं बॅाक्स ऑफिसवर ८५ कोटींच्या वर गल्ला जमावला.त्यामुळे नागराज मंजुळेंना यांतील काही रक्कम शेतक-यांच्या मदतीसाठी देण्याचं ठरवलंय. नागराज स्वतः शेतकरी कुटूंबातला असल्यानं  शेतक-यांना येणा-या समस्या त्यानं जवळून पाहिल्यात. त्यामुळे शेतक-यांना फक्त पैसे देवून मदत न करता इतर गोष्टींचे वेगवेगळे प्रयोग देखील नागराज करणार असल्याचं कळतंय.  

Web Title: Helping farmers to 'sirat'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.