प्राजक्ता माळीचे हे सोज्वळ सौंदर्य तुम्हालाही करेल घायाळ,सोशल मीडियावर फोटो झाला व्हायरल
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 2, 2017 17:23 IST2017-11-02T11:48:16+5:302017-11-02T17:23:21+5:30
रॉकिंग आणि स्टनिंग स्टाईलसह चेह-यावरील घायाळ करणारे स्माईल यामुळे प्राजक्ताच्या या फोटोंचीही सोशल मीडियावर खुमासदार चर्चा रंगली आहे. प्राजक्ता ...

प्राजक्ता माळीचे हे सोज्वळ सौंदर्य तुम्हालाही करेल घायाळ,सोशल मीडियावर फोटो झाला व्हायरल
Also Read:'नकटीच्या लग्नाला यायचं हं' मालिका घेणार रसिकांचा निरोप,नवी मालिका रसिकांच्या भेटीला येणार
'नकटीच्या लग्नाला यायचं हं' ही मालिका छोट्या पडद्यावरुन लवकरच रसिकांचा निरोप घेणार आहे.या मालिकेच्या जागी आता नवी मालिका रसिकांच्या भेटीला येणार आहे. ८ नोव्हेंबरपासून 'हम तो तेरे आशिक हैं' ही मालिका रसिकांच्या भेटीला येणार आहे. या नव्या मालिकेचे प्रोमो सध्या झळकत आहेत. या प्रोमोमध्ये अभिनेता पुष्कर श्रोत्रीचा आवाज ऐकायला मिळत आहे. या मालिकेत पुष्करची काय भूमिका असणार याची रसिकांना उत्सुकता लागली आहे. नुकतंच काही दिवसांपूर्वी सिनेमा दिग्दर्शक म्हणून नवी इनिंग सुरु केली होती. त्याने दिग्दर्शित केलेला उबुंटू हा सिनेमा रसिकांना भावला. आता मोठ्या पडद्यानंतर पुष्कर हम तो तेरे आशिक हैं या मालिकेतून रसिकांच्या भेटीला येणार का हे ८ नोव्हेंबरला स्पष्ट होईल.