वर्षा उसगांवकर यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 28, 2016 02:30 IST2016-02-28T09:28:15+5:302016-02-28T02:30:49+5:30

मराठी इंडस्ट्रीत १९८०-१९९० या कालावधीत आपल्या सुंदर अदाकारीमुळे प्रेक्षकांना भुरळ पाडणारी एव्हरग्रीन अभिनेत्री वर्षा उसगांवकर आग्रहानं घेतलं जातं. दिग्गज ...

Happy birthday to Varsha Usgaonkar | वर्षा उसगांवकर यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा

वर्षा उसगांवकर यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा

ाठी इंडस्ट्रीत १९८०-१९९० या कालावधीत आपल्या सुंदर अदाकारीमुळे प्रेक्षकांना भुरळ पाडणारी एव्हरग्रीन अभिनेत्री वर्षा उसगांवकर आग्रहानं घेतलं जातं. दिग्गज कलाकार अशोक सराफ, लक्ष्मीकांत बेर्डे आणि नितीन भारद्वाज यांच्यासोबत त्या अनेक चित्रपटात झळकल्या होत्या. गंमत जंमत, खट्याळ सासू नाठाळ सून, सगळीकडे बोंबाबोंब, मज्जाच मज्जा, हमाल दे धमाल, कुठं कुठं शोधू मी तिला,भुताचा भाऊ, पसंत आहे मुलगी, आमच्या सारखे आम्हीच, शेजारी शेजारी, पटली रे पटली, घनचक्कर, मुंबई ते मॉरिशस, ऐकावं ते नवलच, एक होता विदूषक असे अनेक त्यांचे चित्ररपट बॉक्सआॅफिसवर सुपरहीट ठरले आहेत.अशा या सुंदर अभिनेत्रीला वाढदिवसानिमित्त आणि पुढील यशस्वी वाटचालीकरता लोकमत सीएनएकसच्या हार्दिक शुभेच्छा! 

Web Title: Happy birthday to Varsha Usgaonkar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.