अभिनेत्री भाग्यश्री शंकपाळला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!!
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 13, 2016 13:33 IST2016-06-13T07:58:07+5:302016-06-13T13:33:15+5:30
बाल कलाकार भाग्यश्री शंकपाळचा आज वाढदिवस. प्रेक्षकांना भाग्यश्री रवि जाधव दिग्दर्शित 'बालक-पालक' या चित्रपटात दिसली होती. बालक-पालक मध्ये भाग्यश्रीने ...
.jpg)
अभिनेत्री भाग्यश्री शंकपाळला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!!
tyle="border: 0px; font-stretch: inherit; line-height: 1.6; font-family: FontAwesome; font-size: 15px; margin-bottom: 15px; outline: 0px; padding: 0px; vertical-align: baseline; color: rgb(68, 68, 68);">बाल कलाकार भाग्यश्री शंकपाळचा आज वाढदिवस. प्रेक्षकांना भाग्यश्री रवि जाधव दिग्दर्शित 'बालक-पालक' या चित्रपटात दिसली होती. बालक-पालक मध्ये भाग्यश्रीने 'चिऊ' या पात्राची भूमिका साकारली होती. नंतर तिने 'झोपाळा' या नाटकात काम केले. तसेच 'फू बाई फू' या झी मराठी वाहिनीवरील कार्यक्रमात पण भाग्यश्री प्रेक्षकांसमोर आली होती.
आता भाग्यश्री '35% काठावर पास' या चित्रपटातून अभिनेता प्रथमेश परबसोबत काम करताना दिसणार आहे.
अभिनेत्री भाग्यश्री शंकपाळला वाढदिवसाच्या आणि तिच्या पुढील वाटचालीकरता हार्दिक शुभेच्छा