असे घडले भगवानदादा....

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 23, 2016 21:07 IST2016-06-23T15:37:40+5:302016-06-23T21:07:40+5:30

रियल लाइफमध्ये झीरोपासून सुरुवात करुन यशस्वी बनलेल्या भगवानदादांचा जीवनप्रवास कुणालाच माहित नव्हता.

This happened to goddess .... | असे घडले भगवानदादा....

असे घडले भगवानदादा....

लीवुडचे पहिले डान्सिंग स्टार म्हणजे भगवान आबाजी पालव म्हणजेच भगवानदादा.

रियल लाइफमध्ये झीरोपासून सुरुवात करुन यशस्वी बनलेल्या भगवानदादांचा जीवनप्रवास कुणालाच माहित नव्हता.

तो आता जगासमोर येणार आहे 'एक अलबेला' या सिनेमातून. या सिनेमात भगवानदादा साकारलेत अभिनेता मंगेश देसाई यानं. मंगेश देसाई ते रिल भगवानदादा घडवण्याची किमया घडवली ती विद्याधर भट्टे यांनी..

मंगेशचा मेकअप, लूक, चेहरेपट्टी घडवण्याची जादू विद्याधर भट्टे यांनी घडवली.

Web Title: This happened to goddess ....