केतकी माटेगावकर हिचा ग्लॅमर लुक

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 3, 2016 14:07 IST2016-05-03T08:31:10+5:302016-05-03T14:07:07+5:30

 शाळा, टाइमपास या चित्रपटातून तरूणांना प्रेमाचे वेड लावणारी केतकी माटेगावकर चित्रपटातून  टिपीकल लूकमध्ये दिसत असली तरी फुॅतरू या चित्रपटात ...

The glamor look of Ketki Mategaonkar | केतकी माटेगावकर हिचा ग्लॅमर लुक

केतकी माटेगावकर हिचा ग्लॅमर लुक

 
ाळा, टाइमपास या चित्रपटातून तरूणांना प्रेमाचे वेड लावणारी केतकी माटेगावकर चित्रपटातून  टिपीकल लूकमध्ये दिसत असली तरी फुॅतरू या चित्रपटात तिचे हटके लूक पाहायला मिळाले. पण केतकीने तिच्या या सर्व चर्चेना फाटे देत नुकतेच ग्लॅमरस लूकमध्ये फोटोसेशन केल्याचे दिसते. यातीलच एक ग्लॅमर व सुंदर फोटो सोशलमिडीयावर पाहायला मिळत आहे. यामध्ये ती जीन्स व आउटफीट टॉपमध्ये एकदम कूल दिसत आहे. तसेच तिच्या हेअरस्टाइलमुळे तिच्या सौदर्यात अधिक भर पडलेली देखील दिसते.

Web Title: The glamor look of Ketki Mategaonkar