पॉलाने बोलून दाखवला 'गायत्री मंत्र'

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 11, 2016 12:43 IST2016-06-11T07:13:31+5:302016-06-11T12:43:31+5:30

मराठी चित्रपटातील नवीन चेहरा पॉला मॅकग्लिन लवकरच 'पिंडदान' चित्रपटातून मोठ्या पडद्यावर दिसणार आहे. बहुतेक वेळा आपण पाहिलंय की परदेशी अभिनेत्री भारतीय

'Gayatri Mantra' | पॉलाने बोलून दाखवला 'गायत्री मंत्र'

पॉलाने बोलून दाखवला 'गायत्री मंत्र'

tyle="border: 0px; font-stretch: inherit; line-height: 1.6; font-family: FontAwesome; font-size: 15px; margin-bottom: 15px; outline: 0px; padding: 0px; vertical-align: baseline; color: rgb(68, 68, 68);">मराठी चित्रपटातील नवीन चेहरा पॉला मॅकग्लिन लवकरच 'पिंडदान' चित्रपटातून मोठ्या पडद्यावर दिसणार आहे. बहुतेक वेळा आपण पाहिलंय की परदेशी अभिनेत्री भारतीय चित्रपटात कामं करतात पण त्यांना ऑफ स्क्रिन आपल्या भाषेत एक शब्दही बोलता येत नाही. पण पॉला त्यांच्यामध्ये मोडत नाही. पॉलाला आपली भाषा चांगल्याप्रकारे बोलता येते.

तुमचा विश्वास बसत नसेल ना? तुम्हीच पाहा पॉला किती स्पष्ट मराठी बोलते. अवघड असा संस्कृत मधला 'गायत्री मंत्र' पॉलाने व्हिडीयोच्या मार्फत आपल्याला बोलून दाखवला आहे.

         

                    पॉला कडून तुम्हांला आणखी एक सरप्राईज आहे. पॉला 'पिंडदान' हा चित्रपट बघण्यासाठी मराठीतून तुम्हांला सांगतेय. नक्की पाहा-

                         

Web Title: 'Gayatri Mantra'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.