अभिनेत्री गौतमीने शेअर केला पुन्हा बोल्ड फोटो, फॅन्स म्हणाले....

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 27, 2020 15:28 IST2020-04-27T15:07:34+5:302020-04-27T15:28:41+5:30

अभिनेत्री गौतमी देशपांडे हिने बहिणीच्या पावलावर पाऊल ठेवत अभिनय क्षेत्रात पदार्पण केले.

Gautami deshpande share her bold photo on insta gda | अभिनेत्री गौतमीने शेअर केला पुन्हा बोल्ड फोटो, फॅन्स म्हणाले....

अभिनेत्री गौतमीने शेअर केला पुन्हा बोल्ड फोटो, फॅन्स म्हणाले....

अभिनेत्री गौतमी सोशल मीडियावर खूपच अॅक्टिव्ह असते. आपल्या फॅन्ससोबत ती फोटो, व्हिडीओ शेअर करत असते. काही दिवसांपूर्वी गौतमी इन्स्टाग्रामवर एक फोटो शेअर केला आहे. यात फोटोमध्ये गौतमी हॉट दिसते आहे. गौतमी एका लाकडाच्या बॉक्सवर बसलेली दिसते. गौतमीच्या या फोटोवर तिच्या फॅन्सनी लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव केला आहे. ब्युटीफुल, क्युट स्माईल, अमेझिंग अशा वेगवेगळ्या कमेंट्स या फोटोवर आल्या आहेत. 

अभिनेत्री गौतमी देशपांडे हिने बहिणीच्या पावलावर पाऊल ठेवत. सोनीवरील सारे तुझ्याचसाठी मालिकेतून अभिनयात पदार्पण केले. या मालिकेत तिची जोडी हर्षद आतकरीसोबत जमली होती. या मालिकेतील गौतमीच्या अभिनयाचे चांगलेच कौतुक झाले होते. गौतमी ही अभिनेत्री मृण्मयी देशपांडे हिची बहीण आहे.

गौतमीने सोनीवरील सारे तुझ्याचसाठी मालिकेतून अभिनयात पदार्पण केले.या मालिकेतील गौतमीच्या अभिनयाचे चांगलेच कौतुक झाले होते. काही दिवसांपूर्वीच तिची माझा होशील ना ही मालिका झी मराठीवर प्रेक्षकांच्या भेटीला आली आहे.

Web Title: Gautami deshpande share her bold photo on insta gda

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.