'कॅरी ऑन...'चा फस्र्ट लूक
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 6, 2016 11:26 IST2016-01-16T01:14:34+5:302016-02-06T11:26:36+5:30
पुष्कर श्रोत्री, संजय खापरे, मानसी नाईक, हेमलता बाने, सागर कारंडे, जयवंत वाडेकर, विजय कदम, सविता मालपेकर आणि विजय पाटकर ...

'कॅरी ऑन...'चा फस्र्ट लूक
प ष्कर श्रोत्री, संजय खापरे, मानसी नाईक, हेमलता बाने, सागर कारंडे, जयवंत वाडेकर, विजय कदम, सविता मालपेकर आणि विजय पाटकर दिग्दर्शित 'कॅरी ऑन देशपांडे' चित्रपटाचा फस्र्ट लूक रिलीज करण्यात आला आहे. चित्रपटाचे शूटिंग सुरू झाले आहे. तीन बायकांमध्ये फसलेला एक नवरा आणि गम्मत जम्मत अशी कथा असून, हेमंत एडलाबडकर यांनी लिहिली आहे. चिनार-महेश आणि निखिल ठक्कर यांची गाणी आहेत.