ललितचा हटके लुक
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 10, 2016 15:04 IST2016-09-10T09:34:07+5:302016-09-10T15:04:07+5:30
जुळून येतील रेशीमगाठी या मालिकेत ललित प्रभाकर प्रेक्षकांना शांत, सोज्वळ भूमिकेत पाहायला मिळाला होता. पण त्याची ही प्रतिमा आता ...

ललितचा हटके लुक
style="color: rgb(34, 34, 34); font-family: arial, sans-serif; font-size: 12.8px; line-height: normal;">जुळून येतील रेशीमगाठी या मालिकेत ललित प्रभाकर प्रेक्षकांना शांत, सोज्वळ भूमिकेत पाहायला मिळाला होता. पण त्याची ही प्रतिमा आता त्याने पूर्णपणे बदलायची ठरवली असल्याचे दिसत आहे. ललितने नुकताच सोशल मीडियावर एक हटके फोटो अपलोड केला आहे. त्याच्या या फोटोला चाहत्यांनी भरभरून पसंती दिली आहे. ललितने हा फोटो एकदम बॉलिवुड स्टाइलमध्ये क्लिक केला आहे. ब्लू रंगाचा शर्ट, स्टाइलिश जीन्स या लुकमध्ये ललित एकदम झक्कास दिसत आहे. ललितचा हा फोटो पाहून बॉलिवुडच्या सिक्स पॅक्स अभिनेत्यांची आठवण नक्कीच येतेय.
![]()