अलका कुबल निर्मिती क्षेत्रात
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 10, 2016 12:12 IST2016-01-16T01:14:48+5:302016-02-10T12:12:17+5:30
महाराष्ट्रात प्रचंड गाजलेला चित्रपट 'माहेरची साडी'. या चित्रपटामधून स्वत:ची वेगळी प्रतिमा तयार केलेल्या अभिनेत्री अलका कुबल आता निर्मिती क्षेत्रात ...

अलका कुबल निर्मिती क्षेत्रात
म ाराष्ट्रात प्रचंड गाजलेला चित्रपट 'माहेरची साडी'. या चित्रपटामधून स्वत:ची वेगळी प्रतिमा तयार केलेल्या अभिनेत्री अलका कुबल आता निर्मिती क्षेत्रात पदार्पण करीत आहेत.
अलका यांच्या पतीनेच दिग्दर्शन केलेला आगामी चित्रपट त्या निर्मित करीत आहेत. विजयकुमार दळवी, प्रकाश मसुरकर निर्मित अलका कुबल-आठल्ये, शिल्पा मसुरकर आणि राम-लक्ष्मण प्रॉडक्शन हा चित्रपट सादर करणार आहेत.
अलका यांच्या पतीनेच दिग्दर्शन केलेला आगामी चित्रपट त्या निर्मित करीत आहेत. विजयकुमार दळवी, प्रकाश मसुरकर निर्मित अलका कुबल-आठल्ये, शिल्पा मसुरकर आणि राम-लक्ष्मण प्रॉडक्शन हा चित्रपट सादर करणार आहेत.