Exclusive स्पेनमध्ये पुजाने केले पावसाला मिस

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 11, 2016 13:56 IST2016-07-11T08:26:30+5:302016-07-11T13:56:30+5:30

  प्रियांका लोंढे            धो-धो बरसणाºया पावसात चिंब भिजण्याचा मनसोक्त आनंद घेण्यासारखे दुसरे सुख नाही. प्रत्येकालाच ...

Exclusive: Puja performed Miss Monsoon | Exclusive स्पेनमध्ये पुजाने केले पावसाला मिस

Exclusive स्पेनमध्ये पुजाने केले पावसाला मिस

  
प्रियांका लोंढे

           धो-धो बरसणाºया पावसात चिंब भिजण्याचा मनसोक्त आनंद घेण्यासारखे दुसरे सुख नाही. प्रत्येकालाच पावसाळा आवडतो. मग आपले कलाकार तरी कसे मागे राहतील बरे. कधीकधी सिनेमात शुटिंगसाठी कोसळणाºया नाटकी पासवात भिजणारे हे कलाकार मात्र अस्सल पावसात भिजण्याची मजा घेण्यासाठी आसुसलेले असतात. आता पहा ना मराठी इंडस्ट्रीची ब्युटिक्वीन पुजा सावंत हिला देखील पाऊस खुपच आवडतो. आपली ही पठ्ठ्ी परदेशात जाऊन देखील इकडल्या पावसाला विसरु शकलेली नाही. पुजा नूकतीच स्पेनला ऐका अ‍ॅवॉर्ड फंक्शनसाठी गेली होती. तिथे सर्व ताºयांच्या झगमगाटीत सुद्धा ही मुंबईची पोरी पावसाला मिस करीत होती. असे तिनेच सोशल साईट्सवर लिहीले आहे. एंजॉईंग समर इन स्पेन बट मिसिंग माय मुंबईचा पाऊस असे टष्ट्वीट पुजाने केले आहे. आता पुजा स्पेनहुन परतली असुन ती नक्कीच या पावसाचा मनमुराद आनंद घेईल यात काही शंका नाही. 
 

Web Title: Exclusive: Puja performed Miss Monsoon

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.