उन्हाळ्याचा परिणाम चित्रीकरणावर
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 31, 2016 20:00 IST2016-04-01T02:55:40+5:302016-03-31T20:00:36+5:30
राज्यात सर्वत्र दुष्काळी परिस्थिती आणि दिवसेंदिवस वाढणारा उकाडा याचा परिणाम चित्रपटसृष्टीवरदेखील झाला असून बºयाच चित्रपटांचे चित्रीकरण रद्द करण्यात आले ...

उन्हाळ्याचा परिणाम चित्रीकरणावर
र ज्यात सर्वत्र दुष्काळी परिस्थिती आणि दिवसेंदिवस वाढणारा उकाडा याचा परिणाम चित्रपटसृष्टीवरदेखील झाला असून बºयाच चित्रपटांचे चित्रीकरण रद्द करण्यात आले आहेत. तर पाण्याची समस्या लक्षात घेऊन सिनेमांचे चित्रीकरण पुढे ढकलण्याच्या विचारात आहेत.
मराठवाडा, विदर्भात तर सिनेमांचे शो ओस पडले आहेत. मुंबई-पुण्यात ही स्थिती जाणवत नाही. पण उर्वरित महाराष्ट्रात सध्या सिनेमाचे प्राधान्य फार मागे पडले आहे.
मराठवाडा, विदर्भात तर सिनेमांचे शो ओस पडले आहेत. मुंबई-पुण्यात ही स्थिती जाणवत नाही. पण उर्वरित महाराष्ट्रात सध्या सिनेमाचे प्राधान्य फार मागे पडले आहे.