सामाजिक संदेश देणारा लघुपट

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 13, 2016 12:37 IST2016-08-13T07:06:34+5:302016-08-13T12:37:14+5:30

अंधश्रद्धा हा कधीही न पुसला  जाणारा शब्द . आज समाज प्रगतीच्या दिशेने वाटचाल करीत असताना अंधश्रद्धा ही या प्रगतीच्या ...

Documentaries by social media | सामाजिक संदेश देणारा लघुपट

सामाजिक संदेश देणारा लघुपट

धश्रद्धा हा कधीही न पुसला  जाणारा शब्द . आज समाज प्रगतीच्या दिशेने वाटचाल करीत असताना अंधश्रद्धा ही या प्रगतीच्या आड येणारी एक समस्या आहे . भीक मागून जगणारा , वाडं ग माई  असे म्हणून पोट भरणारा यसकर समाजाच्या जीवनावर लघुपट तयार करण्यात आला आहे. स्वामी ओम फिल्म प्रस्तुत 'दगड- एक उपेक्षित यसकर' हे या लघुपटाचे नाव आहे. एक उपेक्षित समाज म्हणून ओळख ल्या जाणाºया यसकर समाजातील दोन भावडांच्या आयुष्याचे चित्रण करणारी हा लघुपट मनाला चटका लावून जाते. . या लघुपटाची कथा राहूल बळवंत यांनी लिहीली आहे. तर मानसी बळवंत यांनी निर्मिती केली आहे.बालकलाकार म्हणून तनुज नांगरे , मिहीर या दोन नवीन मुलांची निवड करण्यात आली आहे. हा लघुपट लवकरच  प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे.

Web Title: Documentaries by social media

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.