आदिनाथ कोठारे आणि उर्मिला कोठारेच्या मुलीच्या बारशाचे फोटो तुम्ही पाहिले का?

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 21, 2018 11:36 IST2018-03-21T06:06:39+5:302018-03-21T11:36:39+5:30

आदिनाथ कोठारे आणि उर्मिला कोठारेच्या घरात जानेवारीला नव्या पाहुण्याचे आगमन झाले असून उर्मिलाने एका गोंडस मुलीला जन्म दिला आहे. या नव्या पाहुण्याच्या आगमनाने कोठारे कुटुंब प्रचंड खूश झाले आहेत. सध्या त्यांचा सगळा वेळ हा या चिमुकलीच्या अवतीभवतीच जात आहे. आदिनाथ आणि उर्मिला यांनी नुकतेच त्यांच्या मुलीचे नाव ठेवले असून तिचे नाव जिजा आहे.

Do you see photos of Adinath Kothare and Urmila Kothare's daughter? | आदिनाथ कोठारे आणि उर्मिला कोठारेच्या मुलीच्या बारशाचे फोटो तुम्ही पाहिले का?

आदिनाथ कोठारे आणि उर्मिला कोठारेच्या मुलीच्या बारशाचे फोटो तुम्ही पाहिले का?

िनाथ कोठारे आणि उर्मिला कोठारेच्या घरात जानेवारीला नव्या पाहुण्याचे आगमन झाले असून उर्मिलाने एका गोंडस मुलीला जन्म दिला आहे. या नव्या पाहुण्याच्या आगमनाने कोठारे कुटुंब प्रचंड खूश झाले आहेत. सध्या त्यांचा सगळा वेळ हा या चिमुकलीच्या अवतीभवतीच जात आहे. आदिनाथ आणि उर्मिला यांनी नुकतेच त्यांच्या मुलीचे नाव ठेवले असून तिचे नाव जिजा आहे.
आदिनाथ कोठारे आणि उर्मिला कोठारेच्या घरात जानेवारीला नव्या पाहुण्याचे आगमन झाले असून उर्मिलाने एका गोंडस मुलीला जन्म दिला आहे. या नव्या पाहुण्याच्या आगमनाने कोठारे कुटुंब प्रचंड खूश झाले आहेत. सध्या त्यांचा सगळा वेळ हा या चिमुकलीच्या अवतीभवतीच जात आहे. आदिनाथ आणि उर्मिला यांनी नुकतेच त्यांच्या मुलीचे नाव ठेवले असून तिचे नाव जिजा आहे.

Web Title: Do you see photos of Adinath Kothare and Urmila Kothare's daughter?