डोण्ट वरी बी हॅप्पी आता, गुजरातीमध्ये
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 19, 2016 12:44 IST2016-07-19T07:14:35+5:302016-07-19T12:44:35+5:30
मिहिर राजदा लिखित आणि अद्वैत दादरकर दिग्दर्शित डोण्ट वरी बी हॅप्पी या नाटकाने प्रेक्षकांच्या मनावर राज्य केले आहे. या ...

डोण्ट वरी बी हॅप्पी आता, गुजरातीमध्ये
िहिर राजदा लिखित आणि अद्वैत दादरकर दिग्दर्शित डोण्ट वरी बी हॅप्पी या नाटकाने प्रेक्षकांच्या मनावर राज्य केले आहे. या नाटकाला देशासहित परदेशात देखील लोकांनी खूप प्रेम दिले. या नाटकात उमेश कामत आणि स्पृहा जोशी प्रमुख भूमिकेत आहे. पण आता, हेच नाटक गुजराती भाषेमध्ये रूपांतरित होणार आहे. एखादे मराठी नाटक दुसºया भाषेत येणे ही खरचं अभिमानाची गोष्ट आहे.गुजराती मध्ये या नाटकाच नाव अमे डार्लिंग एक बिजाना असे असणार आहे. गुजराती कलाकारांच्या अभिनयाने फूलून लवकरच रंगमंचावर येणार आहे.
![]()