या मराठी अभिनेत्रीचे सौंदर्य पाहून पडाल तिच्या प्रेमात

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 1, 2020 07:00 IST2020-04-01T07:00:00+5:302020-04-01T07:00:00+5:30

सोशल मीडियाच्या माध्यमातून ती स्वतःचे फोटो आपल्या फॅन्ससह शेअर करत असते.

Dnyanada ramtirthkar looks gorgeous in saree gda | या मराठी अभिनेत्रीचे सौंदर्य पाहून पडाल तिच्या प्रेमात

या मराठी अभिनेत्रीचे सौंदर्य पाहून पडाल तिच्या प्रेमात

सहजसुंदर अभिनय, घायाळ करणारं सौंदर्य आणि अदा तसंच लक्षवेधी स्टाईल यामुळे अभिनेत्री ज्ञानदा रामतीर्थकर सा-यांचे लक्ष वेधून घेत असते. ज्ञानदाच्या सोशल मीडियावर बरीच सक्रिय असते. सोशल मीडियाच्या माध्यमातून ती स्वतःचे फोटो आपल्या फॅन्ससह शेअर करत असते. सोशल मीडियावर आपल्या आगामी प्रोजेक्टबद्दल अपडेट देत असते. 


तिच्या इन्स्टाग्रामवरील फोटोंवर एक नजर टाकली तर याफोटोंमधील तिचा अंदाज कुणालाही घायाळ करेल असाच आहे. रुपेरी पडद्यावर जास्त वावर नसला तरी आपल्या फोटोंच्या माध्यमातून रसिकांना भुरळ पाडली आहे. ज्ञानदाने इन्स्टाग्रामवर तिचे साडीतले फोटोशूट शेअर केला आहे. साडीतसोबतचे तिने कानात झुमके घातले आहे. साडीतल्या फोटोशूटमध्ये ती खूपच सुंदर दिसते आहे. तिच्या अदा कुणालाही घायाळ करतील अशाच आहेत.  तिच्या या फोटोवर फॅन्सनी लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव केला आहे.


ज्ञानदा कर्लसवरील 'सख्या रे' जिंदगी नोट आऊट, शत:दा प्रेम करावे, ईअर डाऊन यासारख्या मालिकेंमध्ये तिने काम केले आहे.  

Web Title: Dnyanada ramtirthkar looks gorgeous in saree gda