आनंदवारी म्युझिकल व्हिडीयो प्रदर्शित

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 16, 2016 12:54 IST2016-07-16T07:24:04+5:302016-07-16T12:54:04+5:30

आषाढी एकादशीच्या निमित्ताने रवी जाधव फिल्म्स प्रस्तुत आणि मेघना जाधव निर्मित आनंदवारी हा म्युझिकल व्हिडीयो सोशल मिडीयावर नुकताच प्रदर्शित करण्यात आला. आनंदवारी या म्युझिकल व्हिडीयोमध्ये वारीचे अप्रतिम क्षण प्रथमेश रांगोळे आणि स्वप्नील पवार यांनी टिपले आहेत.

Displaying musical videos on anand | आनंदवारी म्युझिकल व्हिडीयो प्रदर्शित

आनंदवारी म्युझिकल व्हिडीयो प्रदर्शित

ाढी एकादशीच्या निमित्ताने रवी जाधव फिल्म्स प्रस्तुत आणि मेघना जाधव निर्मित आनंदवारी हा म्युझिकल व्हिडीयो सोशल मिडीयावर नुकताच प्रदर्शित करण्यात आला.  आनंदवारी या म्युझिकल व्हिडीयोमध्ये वारीचे अप्रतिम क्षण प्रथमेश रांगोळे आणि स्वप्नील पवार यांनी टिपले आहेत. ज्ञानोबा, माऊली तुकाराम...या सुंदर गाण्याचे बोल पारंपारिक असून आदित्य ओक यांनी हे गाणं संगीतबध्द केले आहे. अजित विसपुते, सौरभ दफ्तरदार, हेमंत वाळुंजकर, संदीप उबाळे, भाग्यश्री अभ्यंकर, अमिता घुगरी, मुक्ता जोशी आदींनी मिळून हे गाणं गायले आहे. 


Web Title: Displaying musical videos on anand

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.