'फुगे' सिनेमाचे टीझर पोस्टर प्रदर्शित
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 20, 2016 18:34 IST2016-10-12T12:03:12+5:302016-10-20T18:34:24+5:30
स्वप्ना वाघमारे जोशी दिग्दर्शित फुगे या चित्रपटाचा टीझर पोस्टर नुकताच प्रदर्शित करण्यात आला आहे. या चित्रपटात सुबोध भावे आणि ...
.jpg)
'फुगे' सिनेमाचे टीझर पोस्टर प्रदर्शित
style="color: rgb(34, 34, 34); font-family: arial, sans-serif; font-size: 12.8px; line-height: normal;"> स्वप्ना वाघमारे जोशी दिग्दर्शित फुगे या चित्रपटाचा टीझर पोस्टर नुकताच प्रदर्शित करण्यात आला आहे. या चित्रपटात सुबोध भावे आणि स्वप्निल जोशी प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहेत. तसेच या चित्रपटाच्या टीझर पोस्टरमध्ये सुंदर समुद्र किनारा आणि रंगीबेरंगी फुगे पाहायला मिळता आहेत. पण या टीझर पोस्टरमधील एक गंमत म्हणजे प्रमुख कलाकारांच्या आडनावात स्वप्नील भावे आणि सुबोध जोशी गडबड झालेली दिसते आहे. पण मुळात ही गडबड नसून स्वप्नील आणि सुबोधच्या आडनावांची ही अदलाबदल जाणूनबुजून करण्यात आली आहे. कारण ट्विटरवर देखील स्वप्नील भावे आणि सुबोध जोशी अशी नावं टाकण्यात आली आहेत.
![]()