‘फुंतरू’ अमेरिकेत १९ सिनेमागृहात प्रदर्शित
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 19, 2016 15:40 IST2016-03-19T22:40:04+5:302016-03-19T15:40:04+5:30
मराठी चित्रपट सृष्टीतील पहिला सायन्स फिक्शन चित्रपट ‘फुंतरू’ आता अमेरिकेतील मराठी लोकांना पाहायला मिळणार आहे. कारण हा चित्रपट अमेरिकेत ...

‘फुंतरू’ अमेरिकेत १९ सिनेमागृहात प्रदर्शित
म ाठी चित्रपट सृष्टीतील पहिला सायन्स फिक्शन चित्रपट ‘फुंतरू’ आता अमेरिकेतील मराठी लोकांना पाहायला मिळणार आहे. कारण हा चित्रपट अमेरिकेत या आठवड्यात तब्बल १९ सिनेमागृहात प्रदर्शित होत आहे. अमेरिकेतील मराठी नागरिक हा चित्रपट बघण्याचा आनंद २६-२७ मार्च पर्यंत घेऊ शकतील.
अमेरिकेत एखादा मराठी चित्रपट एका आठवड्यात १९ ठिकाणी प्रदर्शित होणे ही मराठी चित्रपटसृष्टीतील खूप मोठी गोष्ट आहे.
अमेरिकेतील सॅटल, पोटलॅँड, सॅक्रॅमेंटो, बे आॅस्टीन, हॉस्टेन, अॅटलांटा, चार्लोट्टे, रॅलीघ, डी.सी., डेलवेर, एन.जे. आणि बॉस्टन आदी ठिकाणच्या सिनेमागृहात ‘फुंतरू’ प्रदर्शित झाला.