देल्ही बेल्ही या हिट चित्रपटाचा दिग्दर्शन अभिनय देव आता मराठी चित्रपट दिग्दर्शित करण्याचा विचार करत आहे. सध्या तो २४ ...
अभिनय करणार मराठी चित्रपटाचे दिग्दर्शन
n style="color: rgb(34, 34, 34); font-family: arial, sans-serif; font-size: 12.8px; line-height: normal;">देल्ही बेल्ही या हिट चित्रपटाचा दिग्दर्शन अभिनय देव आता मराठी चित्रपट दिग्दर्शित करण्याचा विचार करत आहे. सध्या तो २४ या त्याच्या मालिकेत व्यग्र आहे. यानंतर तो एका मराठी चित्रपटाचे दिग्दर्शन करणार असल्याचे म्हटले जात आहे. या चित्रपटाचा विषयही खूप वेगळा असून अशाप्रकारचा विषय कधी हिंदी चित्रपटातही हाताळला गेला नसल्याचे म्हटले जात आहे.
Web Title: Direction of Marathi film will be directed