प्यार, लग्नाचा फूल टू लोचा झाला का?

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 21, 2016 13:56 IST2016-07-21T08:26:03+5:302016-07-21T13:56:03+5:30

तरुणांचे फूल टू मनोरंजन करायला झी युवा ही एक नवीन वाहिनी येत आहे. झी युवा या नवीन वाहिनीवरील मालिकांची झलक पाहायला अनेक जण उत्सुक आहेत. 'बन मस्का' या मालिकेचे शीर्षक गीत पाहिल्यावर आता आणखी एका मालिकेचे शीर्षक गीत पाहण्याची वेळ आली आहे.

Did love, wedding flower to iron become? | प्यार, लग्नाचा फूल टू लोचा झाला का?

प्यार, लग्नाचा फूल टू लोचा झाला का?

n style="color: rgb(68, 68, 68); font-family: FontAwesome; font-size: 15px; line-height: 24px;">तरुणांचे फूल टू मनोरंजन करायला झी युवा ही एक नवीन वाहिनी येत आहे. झी युवा या नवीन वाहिनीवरील मालिकांची झलक पाहायला अनेक जण उत्सुक आहेत. 'बन मस्का' या मालिकेचे शीर्षक गीत पाहिल्यावर आता आणखी एका मालिकेचे शीर्षक गीत पाहण्याची वेळ आली आहे.

या नवीन मालिकेचे नाव आहे ‘प्यार,लग्न या फूल २ लोचा?’. मालिकेच्या नावावरुन नक्की हा काय झोल आहे असं प्रेक्षकांना वाटत असेल ना? मग पाहा या मालिकेचे शीर्षक गीत-

  

‘प्यार, लग्न या फूल २ लोचा?’ या मालिकेच्या शीर्षक गीतेचे बोल विशाल यांनी लिहिले आहे तर बिपीन आर. जे. आणि विशाल यांनी संगीत दिले आहे आणि क्षितीज-तान्नुम यांनी गायले आहे. मराठी आणि हिंदी चित्रपटसृष्टीतील महेश लिमये यांनी या गाण्याचे छायाचित्रण केले आहे.

झी युवा वाहिनी आणि त्यावरील मालिका महाराष्ट्रातील प्रेक्षकांना २२ ऑगस्ट रोजी पाहायला मिळणार आहे. 

Web Title: Did love, wedding flower to iron become?