या मराठमोळ्या अभिनेत्रीचे सोज्वळ सौंदर्य पाहून पडाल तिच्या प्रेमात

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 28, 2020 07:15 IST2020-01-28T07:15:00+5:302020-01-28T07:15:00+5:30

नेहमी ती हॉट आणि बोल्ड फोटोंमुळे चर्चेत असते.

Deepti sati share her traditional photo on instagram | या मराठमोळ्या अभिनेत्रीचे सोज्वळ सौंदर्य पाहून पडाल तिच्या प्रेमात

या मराठमोळ्या अभिनेत्रीचे सोज्वळ सौंदर्य पाहून पडाल तिच्या प्रेमात

अभिनेत्री दीप्ती सती सोशल मीडियावर बरीच सक्रीय आहे. सोशल मीडियाच्या माध्यमातून ती स्वतःचे फोटो आपल्या फॅन्ससह शेअर करत असते. तिचा या फोटोमधील अंदाज कुणालाही घायाळ करेल असाच आहे. तिचे हॉट आणि बोल्ड फोटो तसेच व्हिडीओ ती इन्स्टाग्रामवर शेअर करत असते. तिचा हा अंदाज तिच्या फॅन्सनादेखील चांगलाच भावतो. मात्र यावेळी दीप्तीने ट्रेडिशनल लूकमधले फोटो शेअर केले आहेत. ब्ल्यू रंगाच्या टॉपमध्ये दीप्ती खूपच सुंदर दिसते आहे. तिचे सोज्वळ सौंदर्य पाहून फॅन्स ही तिच्या प्रेमात पडले आहेत. दीप्तीच्या या फोटांवर फॅन्सनी लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव केला आहे.

अभिनेत्री दीप्ती सतीने 'लकी' या चित्रपटातून मराठी सिनेसृष्टीत पदार्पण केले. या चित्रपटातील तिच्या भूमिकेचे खूप कौतूक झाले. इतकेच नाही तर या चित्रपटात दीप्ती बोल्ड व ग्लॅमरस अंदाजात पाहायला मिळाली. इतकेच नाही तर ती या चित्रपटात बिकनीमध्ये देखील दिसली. त्यामुळे ती खूपच चर्चेत आली होती. या सिनेमासाठी दीप्तीची निवड 96 मुलींच्या ऑडिशन्समधून झाली होती.

deepti sati share her traditional photo on instagram

Web Title: Deepti sati share her traditional photo on instagram